जेव्हा कुणी आपल नाक तोंड - TopicsExpress



          

जेव्हा कुणी आपल नाक तोंड दाबत तेव्हा आपण जिव वाचवण्यासाठी खुप प्रयत्न करतो मग...।। हाच प्रयत्न आपल प्रेम दुर जात असताना ते परत मिळवण्यासाठी का करत नाही ।। आपल जे खर प्रेम असत ना ते आपली नेहमी वाट पाहत असत ।। दुनियेत भरपूर प्रेम आहे रे फक्त ते मिळवण्याची धमक पाहीजे ।। बरोबर ना.???? #amol
Posted on: Wed, 06 Nov 2013 14:16:27 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015