जेष्ठ नागरिक सन्मान - TopicsExpress



          

जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा ! "सुवर्ण बाल-तरुण महोत्सव" "सास्कृतिक कार्यक्रम व चित्रकला प्रदर्शन" अनुपजी दिक्षित आणि स्वप्नीलजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त घोषणा (announcement ) पांचाल सोनार समाज बाल मित्रांना आनंदाची बातमी आपण सर्वांसाठी आपण बाल व तरुण मित्रांसाठी बाल दिन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी आयोजित करणार आहोत "सुवर्ण बाल महोत्सव" आणि तरुणाई चा कार्यक्रम या मध्ये सहभागी होण्यासाठी ज्यांना गायन, कविता,नृत्य , अथवा आपनास ज्ञात असलेली कोणतीही कला सादर करावयाची आहे त्यांनी श्री प्रसाद दिक्षित सर संगीत शिक्षक हुजूरपागा पुणे संपर्क - ९६६५०१५२९७ व स्वप्नील काळे -९९२२२६८६८१ जयेश महामुनी-९४०३७६८७८९ ऋतुराज दिक्षित -९८९०६५९५६३ यांचेकडे नाव नोंदणी करावी नाव नोंदणी लवकर करावी. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन ! यशस्वी सुवर्ण पाकळ्या यशस्वी मित्रांची नावे कळवा ..! १. सौरभ सुभाष अर्कशाली कोथरूड पुणे यास दहावीला ९३.२७ टक्के मार्क्स २. दिव्या पोतदार -९२.५५ मार्क्स ३. ऋत्विज Rutvij got 82.90 टक्के मार्क्स ४ . अक्षय विनायक महामुनी जेजुरी यांस 81.80% मार्क मिळाले बद्दल सर्वांचे अभिनंदन अजून ज्या विध्यार्थ्यानी यश संपादन केले आहे त्यांची नावे COMMENT मध्ये कृपया लिहावीत जय नरहरी सन्माननीय पांचाल सोनार समाज बाधू भागीनिंस व तरुण मित्रांस विनंती महोदय कृपया सोनेरी डायरी मध्ये आपली माहिती पाठविनेसाठी लिंक वर क्लिक करा sonery dairy click here https://docs.google/forms/d/16KK1PvG4KiKh3F5LNgAqGt-UBYN-FYMrNPaGrA4rVpA/viewform https://docs.google/forms/d/16KK1PvG4KiKh3F5LNgAqGt-UBYN-FYMrNPaGrA4rVpA/viewform आपणास माहित असलेल्या आपल्या नातेवाईक डॉक्टर समाजबांधवांची माहिती खालील लिंक वर क्लिक करून भरावी जय नरहरी PANCHAL SONAR Doctor Database https://docs.google/forms/d/1t_l40XzNpAHHdCgvRGVKYk40uKwW7Q0HMYBznzu97Zs/viewform आपल्या नातेवाकाना /संस्थाना /सामाजिक कार्यकर्त्यांना जरूर कळवा सोनेरी डायरी docs.google "सोनेरी डायरी" फक्त पांचाल सोनार समाज सुवर्ण संपर्क सूची (mo-8623953880) आपले गोत्र लिहायला विसरू नका (अहभून , सुपर्ण, सनातन, सानग , प्रत्नस्य गोत्रातील ) send information with i card size photo and other relative photos (in information write gotra compalsory)on suvarnpushp@gmail (माहिती मध्ये आपले गोत्र लिहा ) पांचाल सोनार समाज लवकरच आपण तयार करीत आहोत सुवर्ण संपर्क सूची "सोनेरी डायरी" यामध्ये पांचाल सोनार समाज बांधवांची विभागनिहाय माहिती असणार आहे १. समाजातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे समाजबांधव २. वकील (कायदेविषयक सल्लागार ) व कोर्ट व त्यासंबंधी काम करणारे समाजबांधव ३. समाजातील कलाकार बांधव (उदा. मूर्तिकार, चित्रकार वगैरे) ४. शासकीय सेवेत कार्यरत असलेले समाजबांधव ५. समाजातील साहित्यिक /कवी व त्यांचा पुस्तक /काव्य परिचय ६. उद्योग क्षेत्रातील समाजबांधव माहिती (सराफी व सर्व व्यावसाईक ) ७. गुणवंत /पुरस्कार प्राप्त विशेष उल्लेखनीय कार्य यश संपादन केलेले समाजबांधव ८. महाराष्ट्रातील व देशभरातील पंचाळ सोनार समाजासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था परिचय ९.सामाजिक कार्यकर्ते /समाजसेविका माहिती १०. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांची माहिती ११. राजकीय पत्रकारिता व इतर सर्व क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाजबांधवांची माहिती१२. पौराहित्य करणारे समाजबांधव अशी संपूर्ण माहिती या सोनेरी डायरीमध्ये समाज बांधवांनी सुचविलेली सुचानाचे स्वागत असेल हि सूची तयार करणे कमी आपनासार्वांचे सहकार्य हवे आहे वरील प्रमाणे माहिती suvarnpushp@gmail वर पाठवावी तसेच यासाठीचे forms suvarnpushp वर लवकरच उपलब्ध होतील जरी फोरम नाही मिळाला तरी आपण वरील प्रमाणे समाजबांधवांची माहिती पाठवावी कृपया माहिती मराठीत असावी स्कॅन करून पाठविली तरी चालेल धन्यवाद जय नरहरी !! suvarnpushp/ suvarnpushp सामुदाईक विवाह - पांचाल सोनार समाज सामुदाईक विवाह सोहळा आयोजन सर्वाना कळविणे स आनद होत आहे कि आपण सुवर्णपुष्प संस्थेच्या वतीने सामुदाईक विवाह सोहळा आयोजन करू इच्छितो इच्छुकांची नोंदणी झालेनंतर तारिख निश्चित करणेत येईल तरी नाव नोंदणीसाठी संपर्क करा ९९६०९१८१०४/९९२३००२३५४/९४०३७६८७८९ जय नरहरी ! मोफत आरोग्य शिबीर सर्वाना नमस्कार आपण सारे मिळून मोफत आरोग्य शिबीर आयोजित करू या लवकरच समस्त पांचाल सोनार समाजातील सर्वांसाठी राज्यस्तरीय आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावयाचे आहे त्यासाठी आपनासार्वांची मदत हवी आहे आपणास माहित असलेल्या पांचाल सोनार समाजातील डॉक्टर समाजबांधवांचे नाव व मो नंबर comments मध्ये लिहा व नंतर त्यांची संपूर्ण माहिती suvarnpushp@gmail वर पाठवावी हि सुवर्णपुष्प परिवाराचे वतीने विनंती चला तर मग आपणास माहित असलेअल्या डॉक्टर समाज बंधू भगिनींचे नाव शहर व संपर्क क्रमांक लिहा व समाज कार्यात सहभागी व्हा --सुवर्ण पुष्प परिवार जय नरहरी !! you can send sms of doctors name village/city name on 9923002354/9403768789 suvarnapushp/ suvarnapushp suvarnapushp/ suvarnapushp suvarnapushp/ suvarnapushp आपल्या नातेवाकाना /संस्थाना /सामाजिक कार्यकर्त्यांना जरूर कळवा सोनेरी डायरी सोनेरी डायरी पांचाल सोनार समाज संपर्क सूची साठीचा फॉर्म नाव- संपूर्ण पत्ता गोत्र / रक्तगट संपर्क इमेल नोकरी व्यवसाय इतर विशेष कुटुंबाचा तपशील सदस्याचे नाव नाते जन्मतारीख नोकरी/व्यवसाय शिक्षण रक्तगट संपर्क सामाजिक कार्याबद्दल सूचना इतर काही महत्वाचे असल्यास त्याचा तपशील हा नमुना फॉर्म तात्पुरता आहे सुधारित फॉर्म लवकरच आपल्या वेबसायीटवर suvarnapushp वर मिळेल आपला फॉर्म इमेल करा -suvarnpushp@gmail वर सन्माननीय पांचाल सोनार समाज बाधू भागीनिंस व तरुण मित्रांस विनंती महोदय कृपया सोनेरी डायरी मध्ये आपली माहिती पाठविनेसाठी लिंक वर क्लिक करा sonery dairy click here https://docs.google/forms/d/16KK1PvG4KiKh3F5LNgAqGt-UBYN-FYMrNPaGrA4rVpA/viewform https://docs.google/forms/d/16KK1PvG4KiKh3F5LNgAqGt-UBYN-FYMrNPaGrA4rVpA/viewform आपणास माहित असलेल्या आपल्या नातेवाईक डॉक्टर समाजबांधवांची माहिती खालील लिंक वर क्लिक करून भरावी जय नरहरी PANCHAL SONAR Doctor Database https://docs.google/forms/d/1t_l40XzNpAHHdCgvRGVKYk40uKwW7Q0HMYBznzu97Zs/viewform आपल्या नातेवाकाना /संस्थाना /सामाजिक कार्यकर्त्यांना जरूर कळवा सोनेरी डायरी docs.google सोनेरी डायरी docs.google
Posted on: Wed, 19 Jun 2013 02:17:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015