टी व्ही समोर बसून उगाच - TopicsExpress



          

टी व्ही समोर बसून उगाच चैनेल चाळतहोतो बायकोने विचारले- टीव्ही वर काय आहे? मी म्हणालो भरपूर धूळ! .........आणि भांडण जोरात सुरु झालं ! लग्नाच्या वाढदिवशीगिफ्ट काय हवी? विचारलं तेव्हां म्हणाली- अस काहीतरीहव,एक पासून शंभर पर्यंत तीन सेकंदात पळेल! मी वजन काटा दिला! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं ! रविवारी फिरायला जाऊया का? विचारलंमला महागड्या जागी घेऊन चला म्हणाली- मी तिला पेट्रोलपंपावर नेलं! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं ! आरशात प्रतिबिंब पाहून काळजीत पडून म्हणाली काय मी भयंकर दिसतेय!!! तुमच मत काय आहे ? मी म्हणालो तुझा चष्म्याचा नंबर परफेक्ट आहे! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं ! मी विचारलं - वाढदिवसाला कुठे जाऊ या ? ती म्हणाली जेथे खूपदिवसात मी गेलेली नाही ! मी तिला स्वयपाक घरात नेलं! ......... आणि भांडण जोरात सुरु झालं . Sachin
Posted on: Wed, 19 Jun 2013 09:46:04 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015