तुमचा मोबाईल हरवला - TopicsExpress



          

तुमचा मोबाईल हरवला असेलकिंवा चोरीला गेला तर...असा प्रश्न नेहमी सतावत असतो.अशावेळी काय कराल? त्यासाठी आम्ही तुम्हाला मदतहोण्यासाठी ही माहिती देत आहोत. ती नीटवाचा आणि बिनधास्त राहा. तुम्हीच तुमचा मोबाईल शोधूनकाढा.१. तुमच्या मोबाईलवर डाईल करा *#06#२. तुम्हाला आयएमआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल.हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.३. तुमचा मोबाईल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबरमहत्वाची भूमिका बजावणार आहे.४. मोबाईल हरवला असेल तर चोरीला गेला तर [email protected]वर मेल करा. यामध्ये आयएमआय (IMEI) नंबरद्या.५. मोबाईल हरवला तर तुम्हाला पोलिसात जाण्याची गरजनाही.६[email protected]वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.७.IMEI नंबर वरून २४ तासात आपला मोबाईल सिम चेंज केलेअसेल तरी ट्रेस होईल. मोबाईलचे सध्य ठिकाण समजेल.८[email protected]वर तुमचे नाव, पत्ता, मोबाईलमॉडेल,मेड इन, शेवटचा वापरलेला सिम नं, तुमचा मेल आयडी,आएमईआय नंबर आवश्यक आहे...
Posted on: Fri, 08 Nov 2013 10:33:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015