दिनांक २७/१०/२०१३ ला DIRECTORATE OF PROSECUTION MAHARASHTRA STATE, MUMBAI ची वर्ग क आणि वर्ग ड वर्गासाठी स्पर्धा परीक्षा झाली. झालेल्या परीक्षेचा पेपर एकच होता त्या परीक्षेत अमरावती विभागातला पेपर फुटला हि परीक्षा Department अमरावती विभागाची परत घेत आहे हा न्याय अमरावती विभागाला का ? पूर्ण महाराष्ट्र ला का नाही ? यावर मत द्या शेअर करा
Posted on: Fri, 01 Nov 2013 12:48:09 +0000