दारू पिल्यावर मित्रांचे - TopicsExpress



          

दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलोग १. तू माझा भाऊ आहेस २. भाऊड्या गाडी मी चालवणार ?? ३. मी तुला मनापासून मानतो आ !! ४. येड्यानो एवढी दारू कमी पडणार हाफ पाहिजे आजुन.. ५. मी काय चिंधी आहे काय !! ६. भाऊ असे समजु नको कि मी पिऊन बोलतोय ७. १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे... ८. तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे .. ९. तुझ्या साठी मी जीव द्यायला तयार आहे!! १०. आज ती असती तर हि हलत झाली नसती यार. & The best lines & our favourite forever... ११. Ganpati nantar दारू बंद ......!!
Posted on: Thu, 05 Sep 2013 12:18:49 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015