बायको नवर्याला काँल करते - TopicsExpress



          

बायको नवर्याला काँल करते आणि म्हणते अहो कुठे पोहोचलात आज माझी आई आलीये तुम्ही लवकर येतो म्हणालेलात ना !' नवरा : अगं डोंबिवली यायला अजून एक तास लागेल आत्ताच लोकल मिळालीय दादरहून आरामात बसून येतो.. बायको : लोकल मिळाली का ? आता कुठे पोहोचलात तुम्ही ? नवरा : माटुंग्याला ! इतक्यात लोकलनध्ये घोषणा होते "पुढील स्टेशन कोपर, अगला स्टेशन कोपर, next station kopar' बायको कडाडते : मेल्या घरीये तुझा माटुंगा बाहेर काढते..धडाम्म्म ..!! :D :D Jack
Posted on: Sun, 25 Aug 2013 13:20:05 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015