भावाक्षरी : जाणवतंय - TopicsExpress



          

भावाक्षरी : जाणवतंय आयुष्य किती सुंदर आहे... मनाला सगळंच आनंददाई भासतंय... केवळ या हळुवार भावनेमुळेच... तरीपण... याला क्षणिक, फसवं मृगजळ का म्हणतात ते ठावूक नाही... मला तर आयुष्यभरासाठी आनंदाची शिदोरी मिळतेय... भरपूर पुरून उरेल एवढी... तशाही माझ्या बाकी कुठल्याच अपेक्षा नाहीत... फक्त या भावना अनुभवनं... अगदीच त्यात खोलवर घुसून... आणि त्याचमुळे हे खुषीन नटलेलं सुंदर आयुष्य... फक्त जगत रहायचं... जगत रहायचं.. आनंदात घुसळत... --- प्रगती
Posted on: Fri, 21 Jun 2013 03:50:58 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015