माझ्या नंतर माझी आठवण मनातून तुझ्या काढून टाक स्वप्ने आपली विसरून तू जुनी पत्रे जाळून टाक..!!! माझ्या राखे सोबत ती पत्रे नदी मध्ये वाहून टाक कोणी विचारले तर एक होता प्रियकर अस सांगून टाक..!!! जीवापाड प्रेम करूनही फक्त मित्र होता सांगून टाक आजार विचारला कोणी तर प्रेमात पडला सांगून टाक...!!! शेवट पर्यंत वाट पाहून मीच आले नाही सांगून टाक अश्रू आता साठवून तुझे प्रेताला शेवटच पाणी देऊन टाक..!!!
Posted on: Sat, 13 Jul 2013 15:21:17 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015