माणूस शरीराने वृद्ध - TopicsExpress



          

माणूस शरीराने वृद्ध होतो. मनाने कधीही वृद्ध होत नाही..... आज आडवाणी कडे पाहून मला हे मनोमन पटले.... काय साला स्वार्थी, लालची मन असते... गोवर्या पार म्हसनांत जायची वेळ आली... तरी सत्ता, पद आणि खुर्ची ची लालसा काय सुटता सुटत नाही ........
Posted on: Fri, 13 Sep 2013 12:26:49 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015