मित्रानो मला एक प्रश्न - TopicsExpress



          

मित्रानो मला एक प्रश्न विचारायचा होता आपल्या मित्रान पैकी नागपूर ला कोण राहत? नागपूर ला राईसोनी polytechnic college कुठे आहे? रेल्वे स्टेशन वरून तरी अंदाज किती वेळ लागतो जायला ?आणि कस जायचं तिथे? आणि नागपूर ला हॉटेल्स आहे का राहण्यास्तही स्टेशनच्या आसपास per day काय rent आहे ? सांगतल का मला हे सर्व आभारी असेल तुमचा (तुमचाच एक मित्र )
Posted on: Mon, 22 Jul 2013 18:09:01 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015