मुली स्वतःच घर - TopicsExpress



          

मुली स्वतःच घर सोडतात.......... तर त्यांना सासर मीळतमुली स्वतःचा भाऊ सोडतात.......... तर त्यांना दीरमिळतोमुली स्वतःची बहिण सोडतात.......... तर त्यांना नणंद मिळतेमुली स्वतःच्या आई - वडिलांना सोडतात .........तर त्यांना सासू -सासरे मिळतातपण मुली असं काय सोडतात कि ज्यामुळे त्यांना नवरा मिळतो ?मुलींनो तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे , तेव्हा सांगा पाह... #Krishna
Posted on: Thu, 07 Nov 2013 16:42:02 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015