सुप्रभात फेसबुक - TopicsExpress



          

सुप्रभात फेसबुक मित्रांनो... सकाळच्या हेडलाईन्स संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, महिला आरक्षण आणि बढतीमधील आरक्षण विधेयक चर्चेला आल्यास कामकाज ठप्प करण्याचा सपाचा इशारा स्वंतत्र तेलंगणाच्या विधेयकावर आज केंद्रीय कॅबिनेटमध्ये चर्चा, हिवाळी अधिवेशनच्या सूचीत विधेयकाचा समावेश नसल्यानं भाजप आक्रमक, तेलंगणामध्ये बंदचं आवाहन दिल्लीत रेकॉर्डब्रेक मतदानानंतर भाजपचा पंधरा वर्षानंतर कमबॅक होण्याची शक्यता, एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्व्हेत मध्यप्रदेशातही भाजपला हॅट्ट्रीकची संधी सिंधूदूर्ग इको सेन्सिटिव्ह करण्याच्या मुद्यावर राणेंची राजीनाम्याची धमकी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतगराव कदमांवर टीकास्त्र बलात्काराचा आरोपी नारायण साईची दिल्लीहून सुरतला रवानगी, सुरत कोर्टाकडून कोठडी मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न, दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यावर आज टीम इंडियाची पहिली परीक्षा, जोहान्सबर्गमध्ये रंगणार पहिला एकदिवसीय सामना
Posted on: Thu, 05 Dec 2013 02:23:16 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015