हिच्या घरच्यांना त्रास - TopicsExpress



          

हिच्या घरच्यांना त्रास नाही द्यायचा...,म्हणजे हा टकल्या उद्यापासून ताठ मानेने फिरायला मोकळा.... हिने लिहिलेली पत्र...,हिच्या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्या.... का...??? तर हिला भीती दिघ्या हिच्या संसारात विष कालवेल..... दिघ्या सिगारेट ओढतो.... दिघ्या दारू पितो.... दिघ्या राडा करतो.... दिघ्या मारामार्या करतो.... दिघ्या कसाही असेल....,पण दिघ्या नीच नाही रे.... ओळखलं नाही रे हिने मला.....sagly prem virasathi messag jara japun babano... nahiatar ardighy sarkha dhoka milel
Posted on: Wed, 13 Nov 2013 11:33:06 +0000

Recently Viewed Topics




© 2015