ह्या समाजावर अन्याय झाला - TopicsExpress



          

ह्या समाजावर अन्याय झाला आहे:-भूत काळात काही लोकांच्या कर्मठ पणा मुळेच देशात मुसलीम आणि ख्रिश्चन समाज वाढला आहे . ह्या कर्मठ लोकांचे म्हणणे ते खरे आणि बाकीचे म्हणतील ते खोटे . ह्यांना वाटत कि हेच देशाची रक्षा करणार आहेत . मी तुम्हाला विचारतो हे लोक नसतील तर देश चालेल कि नाही ? इतिहासात ह्यांनी केलेल्या चुका ,गुन्हा माफ करण्या इतक्या आहेत का ? ह्या कर्मठ लोकांचे हे वागणे तुम्हाला योग्य वाटते का ? भविष्यात असे अनुभव पुन्हा येऊ नये यासाठी तुम्ही काय कराल ? आपल कमेंट नक्की लिहा ........... निरंजन भोसले.
Posted on: Fri, 20 Sep 2013 19:33:30 +0000

Trending Topics



e forward is to
Today was my last official day of leasing Parker. Im so thankful

Recently Viewed Topics




© 2015