आयुष्यात भरपूर लोक - TopicsExpress



          

आयुष्यात भरपूर लोक भेट्तात, कोणावर विश्वास ठेवावा हे मात्र कळत नाही, चेहरा एक असतो आणि मनात भाव एक असतो, स्वतचा फायदा दिसला कि, कोण कोनाच नसत, फक्त आपणच आपले असतो कारण उनात उभर्ल्यवर आप्लिच सावळी पडते दुसर्‍याची नाही....
Posted on: Thu, 20 Jun 2013 11:09:55 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015