खरी मॅनेजमेंट स्किल... - TopicsExpress



          

खरी मॅनेजमेंट स्किल... वाचा आणि शेअर करा बाप शेवटी बापच असतो (वडील त्यांच्या मुलाला) वडील:मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. तू तिच्याशीच लग्न करायचे... मुलगा : मी नाही करणार.... वडील : मुलगी Bill Gates ची आहे.... विचार कर ... ... मुलगा : पप्पा.... मी तर मस्करी करत होतो.... मी तय्यार आहे (मुलाचे वडील Bill Gates कडे जातात) वडील : माझा मुलगा तुमच्या मुलीशी लग्न करू इच्छितो... Bill Gates :हे शक्य नाही.... वडील : माझा मुलगा स्विस बॅंकेचा CEO आहे.. Bill Gates :लग्नाला माझी परवानगी आहे.... (मुलाचे वडील स्विस बॅंकेच्या अध्यक्षाकडे जातात) वडील :माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEOबनवा.. .. अध्यक्ष : हे शक्य नाही.... वडील : माझा मुलगा Bill Gates चा जावई आहे.... अधक्ष्य : तुमच्या मुलाची नौकरी पक्की.... . याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल...
Posted on: Tue, 16 Jul 2013 05:04:28 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015