गण्या आपल्या बायकोला - TopicsExpress



          

गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो या महिन्यात पगार ऐवजी १०० "कीस" ( kiss ) पाठवतोय. . . बायकोने उत्तर दिले "तुमचे १०० कीस मिळाले. हिशोब पाठवते... . . . दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल. . . चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली, . . भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली. . . घरमालक रोज ७-८ घेऊन जातात . . तुम्ही काळजी करू नका अजून ३०-४० कीस बाकी आहेत, या महीन्याच भागून जाईल.......
Posted on: Sat, 07 Sep 2013 09:31:17 +0000

Recently Viewed Topics




© 2015