मला पडलेला एक - TopicsExpress



          

मला पडलेला एक प्रश्न....??? Arrange Marriage मध्ये मुलगी/मुलगा बघुन लग्न करतात , हे मलाच नाही सगळ्या जगाला मान्य आहे... पण Love Marriage मध्ये मुलगी/मुलगा बघुन जर प्रेम करणार असेल त्याला काय बोलणार तुम्ही...? न बघता खर प्रेम करायला शिकलो होतो.. पण जेव्हा कानावर असे शब्द पडले... कि मी आता नाहीये पहिल्यासारखी तर काळ्जाच पाणी पाणी झाल... ज्या गोष्टीचा कधी विचार पण केला नव्हता... ते ऐकायला भेटल.... जगाव तर आता कुणासाठी हा पेच आता पुढ्यात आहे... ज्या व्यक्तीसाठी जगण्याचा निर्धार केला होता आता तिच वेगळ्या जगात आहे... मी न माझा राहीलो.... ∂ηуαηєѕн.....
Posted on: Wed, 13 Nov 2013 14:43:40 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015