लघुलेखक - ३२१ पदे, कनिष्ठ - TopicsExpress



          

लघुलेखक - ३२१ पदे, कनिष्ठ लिपीक - २८८८ पदे, शिपाई - १२३८ पदे पात्रता : लघुलेखक - १० वी पास + १०० इंग्रजी लघुलेखन + ४० इंग्रजी टायपिंग + मराठी ८० लघुलेखन + मराठी ३० टायपिंग कनिष्ठ लिपिक -१० वी पास + ४० इंग्रजी टायपिंग + मराठी ३० टायपिंग शिपाई - कमीत कमी सातवी पास जिल्हानिहाय रिक्त पदे - जिल्हा न्यायालय लघुलेखक कनिष्ठ लिपिक शिपाई बॉम्बे सिटी सिव्हील कोर्ट ०० ३०८ ०० सिएमएम १४ २२० २८ स्मौंल कॉज कोर्ट, बॉम्बे ०४ ११२ ०० अहमदनगर ३६ १४० ९४ अकोला १४ ५० १६ अमरावती ०० ७२ २८ औरंगाबाद १० ६५ ३० बुलढाणा २० ३४ ०० धुळे ०० ३८ ०० गडचिरोली ०२ ०४ ०५ गोंदिया १६ ४० ०४ जळगाव ०० १२६ ६८ जालना ०६ ५० ५८ कोल्हापूर ०० ११० ५८ लातूर १४ ६० ०० नागपूर ३४ १६४ ४० नाशिक ०० १०६ ७२ उस्मानाबाद ०० ६० ५० परभणी ०० १९ ०२ पुणे ४६ १७४ १९७ रायगड १५ ७० ६० रत्नागिरी ०६ ६६ २० सांगली १४ ८२ ४२ सातारा ०० ४० ३५ सिंधुदुर्ग ०६ २६ २४ सोलापूर ०० ११० ५० ठाणे ३४ ३०६ १३८ वर्धा ०० २७ ११ वाशीम ०२ ३० २६ यवतमाळ ०२ ३० २६ दिऊ ०० ०६ ०० दमन ०४ ०२ ०० सिल्वासा ०४ २२ ०८ एकूण ३२१ २८८८ १२३८ वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता ३८ वर्षे व अपंगाकरिता ४० वर्षे) महत्वाच्या दिनांक : अर्ज ऑनलाइन भरण्याचा अंतिम दिनांक : २२ जुलै २०१३ शोर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध : २९ जुलै २०१३ प्रवेश पत्र ऑनलाइन उपलब्ध : ०३ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०१३ अंतिम दिनांक :Jul.22.2013...Read MoreApply Onlineटीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे व अर्ज ऑनलाइन भरावा.मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे वनवृत्त, पुणे Jul 04, 2013मुख्य वनसंरक्षक (प्रा.) पुणे वनवृत्त, पुणेवर्ष २०१३ व वर्ष २०१४ करिता रिक्त पदांची जाहिरातवनरक्षक – २३ पदे पात्रता : १२ वी पास वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम) परीक्षा फी : खुला प्रवर्ग – ४००/- मागासवर्ग – २००/-, माजीसैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे. महत्वाच्या दिनांक : अर्ज ऑनलाइन करण्याचा कालावधी – १७/०७/२०१३ चलन भरणेचा अंतिम दिनांक – १८/०७/२०१३ चलन भरल्यानंतर उर्वरित अर्ज भरणेचा अंतिम दिनांक – २०/०७/२०१३अंतिम दिनांक :Jul.17.2013...Read MoreApply Onlineटीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचल्यानंतर अर्ज ऑनलाइन भरावा. मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे वनवृत्त, ठाणे Jul 04, 2013 मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे वनवृत्त, ठाणेगट-क व गट-ड या संवर्गातील पदांकरिता जाहिरातवनरक्षक – १४२ पदे, सर्वेक्षक – ०१ पद, लेखापाल – ०५ पदे, लिपिक – ११ पदे, अनुरेखक – ०१ पद, ग्रंथालय परिचर – १ पद, शिपाई – ०७ पदे, रखवलदार – ०४ पदे, माळी – ०३ पदे, चेनमन – ०२ पदे, चौकीदार – ०१ पद, स्वछक – ०२ पदे पदाचे नाव पात्रता वयोमर्यादा (मागास्वर्गीयान्कारिता शिथिलक्षम) वनरक्षक १२ वी पास १८ ते २५ वर्षे सर्वेक्षक १२ वी पास + सर्वेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण १८ ते ३३ वर्षे लेखापाल कोणत्याही शाखेचा पदवीधर २१ ते ३३ वर्षे लिपिक १०वी पास + इंग्रजी ४० टायपिंग + मराठी ३० टायपिंग उत्तीर्ण १८ ते ३३ वर्षे अनुरेखक १० वी पास + इंटरमिजीएट ग्रेड परीक्षा १८ ते ३३ वर्षे ग्रंथालय परिचर १० वी पास + १ वर्षांचा अनुभव १८ ते ३३ वर्षे शिपाई चौथी पास १८ ते ३३ वर्षे रखवालदार चौथी पास १८ ते ३३ वर्षे माळी १० वी पास + अनुभव १८ ते ३३ वर्षे चेनमन ७ वी पास + १ वर्षांचा अनुभव १८ ते ३३ वर्षे चौकीदार चौथी पास १८ ते ३३ वर्षे स्वछक चौथी पास १८ ते ३३ वर्षे परीक्षा फी : खुला प्रवर्ग – ४००/- मागासवर्ग – २००/-, माजीसैनिकांना परीक्षा शुल्क माफ आहे. महत्वाच्या दिनांक : अर्ज ऑनलाइन करण्याचा कालावधी – २०/०७/२०१३ चलन भरणेचा अंतिम दिनांक – २२/०७/२०१३ चलन भरल्यानंतर उर्वरित अर्ज भरणेचा अंतिम दिनांक – २३/०७/२०१३ माहितीकरिता सविस्तर माहितीपत्रक वाचा - Recruitment Notice- High Court of Bombay bombayhighcourt.nic.in
Posted on: Sat, 13 Jul 2013 05:26:50 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015