CUSTOMER: अहो, डासांच औषध मारल - TopicsExpress



          

CUSTOMER: अहो, डासांच औषध मारल पण तरीसुद्धा डास कानाजवळ येउन गुणगुणत आहेत... . . . . . . . . . . चालु दुकानदार: अहो, मेलेल्या डासाची बायका पोरे तुमच्या कानाजवळ येउन रडत असतील
Posted on: Thu, 15 Aug 2013 10:39:10 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015