PLZZZZZZ MUST READ ..........FOR UR SAFETY (DANGEROUS SITUATION - TopicsExpress



          

PLZZZZZZ MUST READ ..........FOR UR SAFETY (DANGEROUS SITUATION HELD NEAR BENGALI HIGH SCHOOL (DADAR) AT 11.30 AM) आज एक विच्त्र प्रकार घडला जे चिंच वाले , बोर वाले व इतर खाद्य पाधार्थ आपल्या शाळेच्या किंवा महाविध्यलयाचा बाहेर असतात आणि आपण तांच्या कडून नेहिमी काही न काही घेत असतो. ते पाधार्थ कसे बनतात ह्याच कल्पन कदाचित तुम्हाला नसेल पण आज मी स्वतः हि गोष्ट पहिले आणि ह्या जोष्टी वर कारवाई केली .एक व्यक्ती जो मी शाळेत असल्या पासून माझ्या शाळे बाहेर ह्याच चींचनचा धंदा लावतो तोच विकती आज नायगाव इथिल वेघ्रेश्वर मंदिर जवळ काही तरी विचित्र प्रकार करत होता मी त्या ठिकाणी उभा होतो आणि अचानक माझ लक्ष त्याच्या कडे गेल आणि तो काही तरी एका बॊटल मधून एका वाडग्यातल्या काळ्या माथी सारख्या पाधार्थात टाकल आणि त्याच्यातून धूर आला माझा लक्ष्यात आले कि काहीतरी गडबड आहे करून मी तिथे त्याच्या माघे गेलो आणि पहिले त्याच्या कानाखाली वाजवली कारण तो त्या मातीसारख्या पाधार्थात ASID टाकत होता आणि तेच तो माणूस गेले कितेक वर्ष शाळेच्या विध्यार्थ्यान हेच देत होता आणि मी सुधा हेच खात होतो त्याच माणसा कडून माझ्या शल्याजीवनात मग त्याला मी शाळेत नेहल मुख्यअध्यापाकला ह्या गोष्टींची कल्पना दिली आणि त्यांच्या माहिती अनुसार जे ASID तो वापरत होता त्याच्यात एवडी केमिकल होते कि जर त्याचे दोन थेंब जरी पोटात गेले तर आतड्यांना हानी होवू शतके आणि मग कायदेशीर मी त्याला भोईवाडा पोलीस ठाणे इथे घेवून गेलो आणि माझी तक्रार दाखल केली आहे . धन्यवाद ! आपला -ओमकार अशोक बोरकर .शाखाअधाक्ष {म.न.वि.से-१९५}
Posted on: Thu, 20 Jun 2013 14:08:17 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015