आता आपल्या गडवाट चे - TopicsExpress



          

आता आपल्या गडवाट चे टी-शर्ट आणि गडवाटचे शिवप्रतिमेचे Badges दोन्ही एकाच वेळी, एकत्र मिळू शकतील. संपर्क : आबासाहेब कापसे : 09870140114 गडवाट परिवाराचे टी शर्ट उपलब्ध झालेले आहेत. यावेळीचे टी शर्ट हे कॉटन चे असून नवीन लोगो सहित छापलेले आहेत. रंग : लाईट ग्रे (हलका राखाडी) साईज : ३८,४०,४२,४४ किंमत : रु.३००/- कुरिअर सेवा : रु.७०/- ज्या सभासदांना हे टी शर्ट घरपोच हवे आहेत त्यांनी खाली दिलेल्या बँक खात्यावर रु.३७०/- जमा करून आपले नाव, पत्ता, टी शर्ट साईज, संपर्क क्रमांक हि माहिती खालील संपर्क क्रमांकावरील सभासदांना द्यावी. (पैसे जमा झाल्यानंतर दोन दिवसांनी टी शर्ट घरी पोहचेल) टी-शर्ट आणि गडवाटचे शिवप्रतिमेचे Badges साठी चौकशीसाठी संपर्क क्रमांक : आबासाहेब कापसे. ९८७०१४०११४ (9870140114) पतपेढीचे नाव : Bank of India (Mulund East Branch) खातेदाराचे नाव : आबासाहेब विष्णू कापसे. बचत खाते क्रमांक - ००५०१०११०००८२८७ ( 005010110008287 ) IFSC Code - BKID0000050 संपर्क क्रमांक : ९८७०१४०११४ (9870140114) (ज्यांना online transfer करावयाचे आहे त्यांच्या साठी आबासाहेब कापसे यांच्या बँक ऑफ इंडिया खात्याचा IFCS Code दिला आहे.)
Posted on: Tue, 03 Sep 2013 15:41:10 +0000

Trending Topics



>

Recently Viewed Topics




© 2015