आपल्या सध्याच्या - TopicsExpress



          

आपल्या सध्याच्या शिक्षणपध्दतीत बरेचसे भारतीय "सुशिक्षित" होताहेत, पण "सुसंस्कृत" मात्र होत नाहीयेत. आता तर काय इंग्रजी माध्यमाच्या आलेल्या "फॅड"मुळे भविष्यात तरी हे चित्र बघता येईल असेही वाटत नाही. Convent schools तर आपली संस्कृती पुरेपूर बुडवायला तत्परच आहेत हे मी वेगळं सांगायला नको. औद्योगिकीकरणात सेवाक्षेत्राच्या उंच भरारीमुळे इंग्रजीला डावलताही येत नाही. कारण त्याच्यामुळेच आम्हा भारतीयांची पोटापाण्याची सोय होते आहे. देवा, या कात्रीत सापडलेल्या भारताला आता तूच सोडव रे बाबा..!
Posted on: Tue, 20 Aug 2013 18:52:28 +0000

Trending Topics



min-height:30px;">
One of Sydney’s most infamous demolitions in the ‘vandalism
-petik dari buku RECEP TAYYIP ERDOGAN (hasil penulisan Syarif
Top Tips for President Jacob Zuma when addressing the nation at
Black Friday ** NiteRider Lumina 550 Light SEE DEAL →
Raw Food Diet Healthy Weight Loss The raw food diet is the new
At least nineteen Russian aircraft, including fighter jets and

Recently Viewed Topics




© 2015