आयुष्यभर हसवेन तुला पण - TopicsExpress



          

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस, काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईलतुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस, तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस.....! Urs lonely admin mild
Posted on: Mon, 23 Sep 2013 19:25:52 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015