एकदा वडील आणि मुलगा - TopicsExpress



          

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात. वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..? मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत? मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..
Posted on: Wed, 02 Oct 2013 09:11:16 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015