काही वर्षा पूर्वी - - TopicsExpress



          

काही वर्षा पूर्वी - शाळेचे दप्तर आज - Office bag. काही वर्षा पूर्वी - Navneet Note book. आज - HP Note book. काही वर्षा पूर्वी - Hero Ranger. आज - Hero Honda. काही वर्षा पूर्वी - Half pants. आज - Full pants. काही वर्षा पूर्वी - प्लास्टीकचे खेळणे रिमोटवाली कार आज - metal car on petrol and gear. काही वर्षा पूर्वी - परिक्षा आणि शिक्षकांची भिती आज - बॉस आणि टारगेटची भीती काही वर्षा पूर्वी - वर्गात पहिले येण्याची धडपड आज- ऑफीसात चांगला कर्मचारीहोण्याची धडपड काही वर्षा पूर्वी - चाचणी परिक्षा आज - Quarterly results. काही वर्षा पूर्वी- शाळेतलावर्षीक विषेशांक आज - Company Annual Report. काही वर्षा पूर्वी - Annualexams. आज - Annual appraisals. काही वर्षा पूर्वी - Pocketmoney. आज - Salary. काही वर्षा पूर्वी - दिवाळीच्या फटाक्यांची वाट बघणे आज - दिवाळीत bonus ची वाट बघतो. काही वर्षा पूर्वी - grades आणि prize साठी प्रयत्न. आज - incentives आणि promotions करिताप्रयत्न. काही वर्षा पूर्वी - latest cartoon show पहायचो. आज - latest blockbuster पहातो. काही वर्षा पूर्वी - सोबतीला class mate असायचे. आज - सोबतीला office colleague. थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे यार मग नक्की काय बदलले आहे??? ती मजा कुठे गेली ?!
Posted on: Sat, 31 Aug 2013 07:39:25 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015