गर्लफ्रेण्ड नसण्याचे - TopicsExpress



          

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे... 1-एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो २-झोप चांगली लागते ३-मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही ४-आपण कसे दिसतोय,यावर फालतू वेळ खर्च होत नाही ५-मध्यरात्री ,भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाहीत ६-महिन्यातून 10दा मोबाइल रिचार्जकरण्याची गरज पडत नाही ७-कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं.. ८-सुखाने जगता येते. बरोबर ना...:D अजून काही असतील तर कमेँट मध्ये लिहा.. #प्रियकर
Posted on: Sat, 02 Nov 2013 18:54:18 +0000

Recently Viewed Topics




© 2015