नबाब मालिक वर टिका - TopicsExpress



          

नबाब मालिक वर टिका टिप्पणी केलि की गुन्हे दाखल होतात ? इथे दररोज हिन्दू धर्म विरोधी पेजेस चालवले जातात त्यांच का्य ? हिन्दू धर्मातील विशिष्ट जातींचा अवमान केला जातो त्याच का्य ? हिन्दू देवदेवतांची विडम्बना केलि जाते ? म्हणजे एक्खाद्या खासदारावर टिका.... तर लगेच गुन्हा दाखल ? का्य लोकशाही आहे ...? सलाम या लोकशाहीला ..................? आता कुठे गेल आचार, विचार ,लेखन स्वातंत्र्य ...?
Posted on: Sat, 09 Nov 2013 06:01:10 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015