मला गर्लफ्रेंड का - TopicsExpress



          

मला गर्लफ्रेंड का नाही...? आहो ऐकलत का...? मला म्हणे गर्लफ्रेंडच नाही का म्हणुन काय विचारता...??? आजकाल मुलींना आवडतात Smoke, Drink करणारापण मी आहे निर्व्यसनी फक्त चहा घेणारा...!!! आजकाल मुलींना आवडतात चार चौघात Issue अन भांडण करणारा पण मी आहे तिची तमा बाळगणारा, तिची लाज राखणारा आजकालच्या मुलींना आवडतातस्वार् Possessive, Aggressive आणि Emotionally Blackmail करणारा पण मी सर्वांची मदत करणारा, तिची काळजी घेणारा....!!! आजकालच्या मुलींना आवडतात खोटं बोलणारा आणि फसवणूक करणारा पण मी कायम खरे बोलणारा ...!!! या सर्व कारणांमुळे मला गर्लफ्रेंडच नाही...!!
Posted on: Thu, 18 Jul 2013 18:38:02 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015