रघुनाथ नगर येथील आनंद - TopicsExpress



          

रघुनाथ नगर येथील आनंद विश्व गुरुकुल जेष्ठ महाविद्यालय आजपासून सुरु! उद्घाटन सोहळ्याला प्राचार्य. प्रदीप धवन, दा. अ दळवी सर, प्राध्यापिका. सीमा हर्डीकर, उप प्राचार्य दीपिका तरडे, वैदेही कोळंबकर मॅडम, मेधा मेहेंदळे मॅडम, प्राचार्य हर्षदा लिखिते मॅडम, झी २४ तासचे संपादक उदय निरगुडकर, डॉ. श्रीकांत शिंदे यांची विशेष उपस्थिती! #mieknathShinde #Shivsena #Leader #Online #Platform #eknathshindeonline #Work #ThaneMunicipalCorporation #Corporation #Thane #ThaneCity #College #Gurukul
Posted on: Sat, 19 Jul 2014 13:08:09 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015