वडील अडाणी असतात आणि - TopicsExpress



          

वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात. काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..? मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत. वडील: ते तुला काय सांगत आहेत? मुलगा: खगोलशात्राज्ञानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत. वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला.. ( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो)
Posted on: Thu, 28 Nov 2013 17:43:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015