शाळा आमची छान होती … Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती … Last bench वर आमची team होती …. Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची . जन-गण-मन ला कधी कधी .. शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो … प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही …. प्रतिज्ञा म्हणायचो … प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे … नुसतेच ओठ हालवायचो …. पावसाळ्यात शाळेत जाताना , छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं … पुस्तक भिजू नये म्हणून …. त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून … उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं …. प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी …. आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा …. तो बर्फाचा गोळा संपवायचा …. आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात …. शिव्या सूद्धा नाही द्यायचो … इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान … नागरिक शास्त्रात पंतप्रधान …. गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय … भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून … का कुठलेतरी … वायव्य…. हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा” English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा … शाळा म्हटली कि अजूनही आठवतात …. desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं …. exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं … चिखलातल्या त्या football च्या matches … कबड्डीत … पडून धडपडून …. हातापायांवर आलेल
Posted on: Sat, 31 Aug 2013 09:16:23 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015