शाळा आमची छान होती, Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती, Last bench वर आमची Team होती…. खो-खो च्या वेळी Ground वर Cheating ठरलेली . जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो… प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही….प्रतिज्ञा म्हणायचो … प्रार्थनेच्या वेळी मात्र…. सगळ्यांसारखे…नुसतेच ओठ हालवायचो …. पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच पुस्तक भिजू नये म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. शाळेतून येता येता … खाद्या डबक्यात उडी मारून…उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तोबर्फाचा गोळा संपवायचा …. आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो … इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान नागरिक शास्त्रात पंतप्रधान गणित… भुमितीत होतं …पायथागोरसच प्रमेय… भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉन्सून का कुठलेतरी … वायव्य…. हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने त्या“Pen-fights” खेळणं …. Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं … . . पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही..... आत्ता उरलाय फक्त 'आयुष्य' नावच भयाण जगणं!...
Posted on: Fri, 26 Jul 2013 08:26:23 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015