शाळा आमची छान होती … Last bench - TopicsExpress



          

शाळा आमची छान होती … Last bench वर आमची team होती …. Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची ... जन-गण-मन ला कधी कधी शाळेबाहेर सुद्धा उभे रहायचो … प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही प्रतिज्ञा म्हणायचो … प्रार्थनेच्या वेळी माञ सगळ्यांसारखे… नुसतेच ओठ हालवायचो …. पावसाळ्यात शाळेत जाताना , छत्री दप्तरात ठेऊन मुद्दामच भिजत जायचं… पुस्तकं भिजू नये म्हणून त्यांना पिशव्यांमध्ये ठेवायचो …. शाळेतून येता येता एखाद्या डबक्यात उडी मारून उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं …. प्रत्येक Off -period ला P.T. साठी आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा तो बर्फाचा गोळा संपवायचा…. आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात शिव्या सूद्धा नाही द्यायचो … इतिहासात वाटतं होता शाहिस्तेखान… नागरिक शास्त्रात पंतप्रधान …. गणित भुमितीत होतं पायथागोरसचं प्रमेय… भूगोलात वाहायचे वारे नैऋत्य मान्सून का कुठले तरी वायव्य…. हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”... English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा... शाळा म्हटली कि अजूनही आठवतात…. desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं …. exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं… आणि जोड्या जुळवणं … चिखलातल्या त्या football च्या matches… कबड्डीत पडून धडपडून हातापायांवर आलेले scraches … अजूनही खूप आठवतात ते दिवस.
Posted on: Sat, 13 Jul 2013 03:02:17 +0000

Trending Topics



ref="http://www.topicsexpress.com/Em-primeiro-lugar-quero-agradecer-a-Deus-em-segundo-pelo-meu-topic-549280001802297">Em primeiro lugar quero agradecer a Deus, em segundo pelo meu
Our Father In Heaven. Bless us all with your unconditional Love as

Recently Viewed Topics




© 2015