मोबाईल मराठी कंपन्यांनी - TopicsExpress



          

मोबाईल मराठी कंपन्यांनी बनवले असते तर त्यात असे TEMPLATES असते... १. कुत्र्या फोन कर की २. सिगरेट घेऊन ये रे ३. सामानासोबत आहे ४. जरा BALANCE TRANSFER कर रे ५. भावा कुठल्या तरी मुलीचा नंबर दे की ६. कुठ मेलायस रे ७. २ ३ सेंटी मेसेज पाठव रे, तुझी वहिनी नाराज आहे जरा ८. सोन्या, फोन नको करू मोबाईल आईकडे आहे ९. बाटल्या आहेत काय रे...?
Posted on: Thu, 08 Aug 2013 04:36:42 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015