एकदा शाळेत बाई (teacher) नवीन - TopicsExpress



          

एकदा शाळेत बाई (teacher) नवीन आलेली असते ती मुलांना विचारते कि तुमच नाव आणि छंद सांगा 1 मुलगा - माझ नाव गण्या । मला चंद्राला पाहायला आवडते ।। २ मुलगा - माझ नाव राजू । मला चंद्राला पाहायला आवडते ।। ३ मुलगा - माझ नाव किरण । मला चंद्राला पाहायला आवडते ।। •सगळ्यांची नावे वेगळी पण छंद एक• बाई (Teacher)आश्चर्यचकित होते आता मुलीँनी नाव सांगा १ मुलगी - माझ नाव चंद्रा ♥....
Posted on: Thu, 20 Jun 2013 07:08:18 +0000

Trending Topics



1.

Recently Viewed Topics




© 2015