तुळशी ची जागा आता Money plant - TopicsExpress



          

तुळशी ची जागा आता Money plant ने घेतलीय. काकी ची जागा आता Aunt ने घेतलीय. वडील जिवंतपणिचं डैड झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले.?? भाऊ Bro झाला आणि बहीण Sis. दिवसभर मुलगा CHATTING चं करतनाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो.. दुध पाजणारी आई जिवंतपणीचंMumm y झाली. घरची भाकरं आता कशी आवडणार हो. ५ रु. ची Maggi आता कितीYummy झाली....
Posted on: Fri, 22 Nov 2013 01:22:54 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015