दिपावलीच्या खूप खूप - TopicsExpress



          

दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !!!!! १. वसुबारस ! गाय आणि वासारच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! . . २. धनत्रयोदशी ! धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! . . ३. नरकचतुर्दशी ! सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! . . ४. लक्ष्मिपुजन ! लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्ना तर सारे घर प्रसन्न ! . . ५. पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! . . ६. भाऊबीज ! जिव्हाळ्याचे संबंध दर्दिव्सागानिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे !
Posted on: Fri, 01 Nov 2013 17:14:51 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015