प्रिय खरया गणेश भक्तानो - TopicsExpress



          

प्रिय खरया गणेश भक्तानो एक विनंती १) निसर्गाची काळजी घ्या निर्माल्य पाण्यात टाकू नका २) मिरवणुकीत असणाऱ्या स्त्रियांची जबाबदारी तुमच्याकडेच आहे ३) दारू पिऊन वेडे वाकडे डान्स कृपया टाळा ४) पोलिसांना सहकार्य करा ५) वर्गणी, दानपेटी मध्ये लोकांना पैसे टाकण्यास आग्रह करू नका ६) देवाला पैशाचा सोन्याचा काही उपयोग नसतो ७) जमा झालेल्या पैशाचा कुठेतरी शाळेत मुलांना, गरिबांसाठी मदत करणाऱ्या संस्थानाला, महिला सबलीकरण कार्यालय, युवकांना रोजगार यासाठी होऊ द्या ८)तुमच्या डी जे च्या आवाजाचा इस्पितळे, गरोदर स्त्रिया, शाळा यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या ९) ध्वनी पानी प्रदूषण टाळा आणि फटाके कमी उडवून वायू प्रदूषण हि टाळा १०)हे तुम्हाला यासाठी सांगितले कारण गणेश उत्सव महाराष्ट्रातील मोठ्या सणापैकी एक आहे मोठ्या सण साजरे करणाऱ्यांनी सुरवात केली तर इतर हि सण साजरे करणारे हळू हळू सहकार्य करतील एक पाउल सकारात्मक उचला.... आम्ही नक्कीच तुमच्या सोबत आहोत... बोला.... गणपती बाप्पा.............मोरया
Posted on: Mon, 09 Sep 2013 02:12:07 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015