मी खुश होते मला नवीन नवीन - TopicsExpress



          

मी खुश होते मला नवीन नवीन चाळीशी (चश्मा ) लागली म्हणून … आईला फोन वर म्हणाले," मी उद्या फोटो टाकते बघुन तुला मला जन्म दिल्याचे सार्थक वाटेल… शेवटी चश्म्या मुळे का होईना आपली मुलगी पण हुश्य्यार दिसतीये म्हणून … " आईने माझं वाक्य पूर्ण वव्हायच्या आतच मला झापलं … म्हणाली, " कसले हे दळभद्री डोहाळे लागलेत … लिंबू पिळ डोळ्यात…. चष्मा पण उतरेल आणि तुझ्या डोक्यावरचे हे चाश्म्याचे भूत पण उतरेल … :( :( ( सर्व चश्मेधारी मित्र मैत्रिणी ची माफी मागून… :P )
Posted on: Sat, 06 Jul 2013 09:02:06 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015