केंद्रीय कृषिमंत्री - TopicsExpress



          

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळेच अन्नधान्याच्या निर्यातीत भारताने मोठी मजल मारली आहे. कृषी क्षेत्रातल्या सर्वांगीण प्रगतीबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शरद पवार यांचं कौतुक केलं आहे’
Posted on: Sun, 23 Mar 2014 00:56:28 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015