कधी कधी अशी अवस्था होते - TopicsExpress



          

कधी कधी अशी अवस्था होते कि मन शांत बसत नाही, खूप चल-बिचल असते मनात, खूप एकटेपणा जाणवतो, अन त्यात मित्र-मैत्रिणींची खूप आठवण येते, त्यांच्यासाठी एक छोटासाप्रयत्न..... अजाण अशा वातावरणात, कोणी एकट रहायला शिकवेल का? आयुष्याच्या मार्गात, सोबत्यांची आठवण येईल का? मन झुरतय,आसुसलय कोणासाठी, त्याची साद एकू येईल का? आयुष्याच्या मार्गात, सोबत्यांची आठवण येईल का? न बोलणारं मन, चंचल असं हृदय, दुसऱ्यासाठी धड-धडेल का? आयुष्याच्या मार्गात, सोबत्यांची आठवण येईल का? न मोजता येणारे सोबती, मित्र-मैत्रिणींची येणारी आठवण, यात अश्रूंचा मेळ घालता येईल का? आयुष्याच्या मार्गात, सोबत्यांची आठवण येईल का?...
Posted on: Sun, 14 Jul 2013 10:36:58 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015