आता संपलय ते सगळे माजे - TopicsExpress



          

आता संपलय ते सगळे माजे तुझ्य्साठी काळजी कारणे दिवसभर तुझ्यासाठी बोलायला मरणे ... आता संपलय ते सगळे माजे तुझ्यावर प्रेम आहे सांगणे call करून दहादा कसीआहेस विचारणे ... आता संपलय ते सगळे मला तू खूप आवडतीस सांगणे माजे तुझ्य्साठी रोज रोज चे मरणे आता संपलय ते सगळे माजे रोझ रात्री जागणे तुझ्या sms ची वाट पाहणे आता संपलय ते सगळे भांडण जरी जाले तरी मीच sorry sorry म्हणणे आता संपलय ते सगळे एकटे असताना तुला आठवाने आणि तूझ्या आठवणीत सगळे विसरून जाने आता संपलय ते सगळे रात्रं भर जागणे अन तुझ्या आठवणीतरोझ रोझ मरने खरच आता संपलय ते सगळे...!!!!!!!!!!!!!!!
Posted on: Mon, 01 Jul 2013 03:26:22 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015