A Lecture on Creative Use of Social Networking by the Youth - TopicsExpress



          

A Lecture on Creative Use of Social Networking by the Youth ********************************************** ‘VidarbhaMaza’ Facebook Group and Tirpude college of Social Work are jointly organizing a lecture on “Creative Use of Social Networking by the Youth” on 2nd September 2013 at 3.00in the college premises .Mr.Rajkumar Tirpude will be the chairman and renowned TV serial and drama writer Mr.VikramBhagwat will be the guest speaker Social networking and particularly Facebook ,Twitter,What’s up have become key words for youth . on one hand we debate the addictive nature of such social sites on the other hand there are many successful pages who have demonstrated that such sites could be used very creatively at times for social mobilization also .Mr.VikramBhagwat is one such name who has successfully demonstrated that page like “Un written letters” can be run very successfully involving new generation. The famous page “N lihilelipatre”has till now reached 22 nations , has more than 500 letters posted has 200letter writers every week there are at least 25000 readers , has uptill now 600,000reads received 1900 likes till now all this in just 4 months period .In the proposed program,drawing from his experiences , the author and director of this page will be deliberating on the creative and innovative use of such social networking by youth . Those who are interested to attend may contact Swati Dharmadhikari / Manish Deshmukh for details . ____________________________ तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात “सोशल नेट्वर्किंग चा सर्जनशील उपयोग” या विषयावर सुप्रसिद्ध नाटककार , मालिका लेखक विक्रम भागवत यांचे भाषण . ************************************ सामाजिक साईट्स जसे फेसबुक , ट्विटर,व्होट्स अप वगैरे परवलीचे शब्द झाले आहेत .एकीकडे अशा साईट्स चे व्यसन लागायचा धोका वक्त केला जातो तर दुसरी कडे मात्र अशा साईट्स चा उपयोग लोकांचे सामाजिक भान जागवण्या करता केला जातो हे असंख्य ‘पेजेस’ नी दाखवून दिले आहे .पत्र हे संवादाचे कधीकाळी एकमेव साधन होते. आपण सर्व पत्राच्या माध्यमातून व्यक्त होत असू. काळाच्या ओघात आपण बरेच काही विसरलो ... त्यात पत्र लिहायला सुद्धा विसरलो. फेसबुक वर “न लिहिलेली पत्रे” हे पेज १२ एप्रिल २०१३ रोजी सुरु झाले. त्याचे कर्ते आहेत विक्रम भागवत ... त्यांचे आवाहन होते...कि ह्या पेज चा सर्वांनी मुक्त व्यासपीठ म्हणून वापर करावा ...पुन्हा एकदा पत्र संस्कृती रुजवण्यासाठी ..... व्यक्त होण्या साठी... आणि त्याला न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळाला. आज पावेतो ५०० च्या वर पत्र....२०० पत्र लेखक...प्रत्येक सप्ताहाला २५,००० वाचक, ६००,००० वाचने असा उदंड उत्साह निर्माण झाला. जगातल्या २२ देशांमध्ये ह्या पेज वरची पत्रे वाचली जातात आणि वाचक भरभरून कॉमेंट्स आणि लाईकस देतात. आज पर्यंत १९०० वाचकांनी हे पेज लाईक केले आहे. विशेषतः विदर्भातून ह्या उपक्रमाला उत्कृष्ठ प्रतिसाद मिळाला. “न लिहिलेली पत्रे” ने आता आपले लक्ष विदर्भावर केंद्रित केले आहे आणि ह्या तुलनात्मक दृष्ट्या दुर्लक्षित भागातील लेखकांना ह्या मुक्त व्यासपिठाचा वापर करण्यासाठी ह्या कुटुंबातले लेखक जातीने कार्य करीत आहेत. “न लिहिलेली पत्रे” ...या सारख्या उपक्रमान मधून सामाजिकदृष्ट्या महत्वाच्या विषयांन कसे काम करता येईल यावर विक्रम भागवत मार्गदर्शन करतील .विक्रम भागवत हे “चाळ नावाची वाचाळ वस्ती” तसेच “एक शून्य शून्य” या लोकप्रिय टी. व्ही. मालिकांचे लेखक आहेत . तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील या व्याख्यानाचा लाभ युवकांनी घ्यावा .अधिक माहिती करीता स्वाती धर्माधिकारी किंवा मनीष देशमुख यांच्याशी संपर्क साधावा .
Posted on: Sat, 31 Aug 2013 03:53:56 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015